Sunday, January 27, 2013

तेरे ये दो नैन


तेरे ये दो  नैन

मधुर मुस्काते तेरे ये दो  नैन,
धुन जिन्दगीकी सुनाते  ये  प्यारे नैन ।।ध्रु ।।

खुशियोंका  सागर बसता यहाँ,
ये नूर ए  चमन महकते सदा ,
चमकते रहे, दमकते रहे, कभी हो  न तुम बेचैन ।।1।।

रंग  आसमान का तुजमे है ,
काजल का काला गहरापन ,
झलकते रहे,छलकाते रहे, बौछार हो मधुमैन ।।2।।

पुरे विश्व की भाषा एक यहाँ,
ना उच -निच का भेद जहा,
गाते रहे, गुनगुनाते रहे, चुप हो  ना दिन रैन ।।3।।

अलौकिक संगीत बजता यहाँ,
कानोकी तृप्ति और  मधुर वचन,
बजते रहे , बजाते रहे, अंग अंग बजे  मृदंग ।।4।।

........................................................सुमतिनंदन 

Friday, January 11, 2013

विचारवंतांची भरली शाळा

विचारवंतांची भरली शाळा
डोकी वीस, डोईवर केस मात्र सोळा  ।।

कुणी म्हणे आमची आता का आठवण केली
अहो, कुणी उगाच गर्दी झाली गोळा  .........

भले मोट्ठे विषय, चर्चा आणि हातवारे,
जीव मुठीत घेउन बसले होते , खडू आणि फळा  .......

इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमान सुधारते,
वर्तमानाची परिस्थिति पाहून , भविष्याचा चेहरा काळा  .....

विश्व शांतीची कबुतरे उडाली येथे,
अविश्वसाचे आणि दहशतीचे काले , ढग झाले गोळा  ......

वाद निरर्थक मांडित बसले सारे,
जगाच्या दुखाचा त्यांना ,येईना कळ्वळा .....

परशु कुणाचा , व्यासपीठ कुणाचे ,
साहित्याच्या वेदिवरति , अश्रु वाहती भ्ह्ळ्भळा .....

                                      सुमतिनंदन।।।